पशु धना बाबतच्या आमच्या सेवा


आम्ही आमच्या ध्येयाकडे निष्ठेने काम करण्यावर विश्वास ठेवतो, ज्यामुळे असंख्य लोकांना व पशु धानाला मदत होते.


आपल्या पाळीव प्राण्यांना

निरोगी आयुष्य प्रदान करा

आमचे कार्य प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि सचोटीच्या तत्त्वांद्वारे नियंत्रित केले जाते. आमची टीम दूध उत्पादक, शेळी/मेंढीपालक, ग्रामीण व्यापारी, तालुका समन्वयक या सर्वांसोबत काम करते. आमच्या उत्पादनांच्या अद्ययावत माहिती बद्दल सहयोगींना प्रशिक्षण देण्यासाठी सतत कार्य करतो.

आमच्याबद्दल वाचा

सहयोग हवा आहे? संपर्क करा

सर्वसाधारणपणे सामाजिक बांधिलकी विचार करणे आणि पवित्र उद्दिष्टे साध्य करणाऱ्या अशा एकमेकांशी जुळवून काम करणाऱ्या कंपन्यांचा समूह आहोत.

654+

उत्पादित

52+

सहयोग दिला

52+

काम सुरु आहे

आमच्या विषयीची मते

मल्टी वीटा सोबत का जायचं?

कारण हा एक नैसर्गिक दृष्ट्या स्वास्थ्याशी संपूर्ण प्रॉडक्ट आहे